थरार : भर चौकात तरुणाची गळा चिरून हत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थरार : भर चौकात तरुणाची गळा चिरून हत्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
  


चंद्रपूर शहरातील नेहरू चौकात तरुणाचा गळा चिरून 2युवकांनी हत्या केल्याचा थरार आज दुपारी 4वाजता घडला. घटनास्थळीच युवकाचा मृत्यू झाला असून घुटकाला प्रभागातील वातवरण संवेदनशील झाले आहे.


प्राथमिक माहिती नुसार जयंत टॉकीज च्या मागील घुटकाला प्रभागातील अक्षय बळवंत मुन (23) याचा दोन दिवसांपूर्वी 2युवकांसोबत शुल्लक वाद झाला होता त्याची परिणीती आज या घटनेत झाली. अधिक तपास शहर पोलीस करीत असून वृत्त लिहेपर्यंत आरोपींना अटक झाली नव्हती.सविस्तर माहिती लवकरच.....