उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : ब्रम्हपुरी विधानसभा : विजयी : विजय वडेट्टीवार (काँग्रेस ) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : ब्रम्हपुरी विधानसभा : विजयी : विजय वडेट्टीवार (काँग्रेस )

Share This
खबरकट्टा / ब्रम्हपुरी विधानसभा : विजयी : विजय वडेट्टीवार (काँग्रेस )उमेदवार निहाय मतदान आकडेवारी :

1)विजय नामदेवराव वडेट्टीवार (विजयी )
काँग्रेस
96726
50.00%

2)संदीप वामनराव गट्ट्मवार
शिवसेना
78177
40.41%

3)चंद्रलाल वाकतुजी मेश्राम
वंचित आघाडी
7608
3.93%

4)अॅड. परोमिता प्रांगोपल गोस्वामी
आप
3596
1.86%

5)विनोद रामदास झोडगे
सीपीआय
1993
1.03%

6)मुकुंदा देवजी मेश्राम
बसप
1925
0.99%

7)जगदीश उर्फ मंटू नंदूजी पिलर
एसबीपी
962
0.50%

8)विश्वनाथ सित्रुजी श्रीराम
IND
479
0.25%

9)अॅड. अजय रामभाऊ पांडाव
IND
359
0.19%

10)प्रणव रिंगजी सोमंकर
IND
282
0.15%

11)वि नामदेव  बांबोळे 
IND
262
0.14%