दुर्गापूर इव्हीएम प्रकरण संदर्भात जिल्हाधिकारी यांचे स्पष्टीकरण : पहा संपूर्ण विडिओ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुर्गापूर इव्हीएम प्रकरण संदर्भात जिल्हाधिकारी यांचे स्पष्टीकरण : पहा संपूर्ण विडिओ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

21 ऑक्टोबर रोजी मतदानानंतर रात्री बल्लारपूर मतदार संघात येणाऱ्या दुर्गापूर परिसरात एका तवेरा खाजगी  गाडीत 3evm मशीन पळवून नेत असल्याचा विडिओ काही उमेदवारांनीती धावती गाडी थांबवून इव्हीएम चोरीचा प्रकार असू शकतो असा विडिओ सोशल माध्यमांवर पसरविला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गोधंळ स्थिती निर्माण झाली होती. 


याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घटनास्थळी जाऊन दूर केला.    

राखीव व नादुरुस्त ईव्हीएम मशीनमुळे गैरसमज झाला होता. राखीव व नादुरुस्त ईव्हीएम मशीनमुळे झालेला गैरसमज यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी त्यांच्या सोबत होते.

खालील लिंक मधे  पहा जिल्हाधिकाऱ्यांचे संपूर्ण स्पष्टीकरण. https://youtu.be/QYmkd4yB3Ro