चंद्रपूर -गोंदिया पॅसेंजर च्या धडकेत बिबट्या चा मृत्यू : सिंदेवाही तालुक्यातील घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर -गोंदिया पॅसेंजर च्या धडकेत बिबट्या चा मृत्यू : सिंदेवाही तालुक्यातील घटना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर- गोंदिया पॅसेंजर च्या धळकेत बिबट्या चा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चंद्रपुर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील राजूली येथे ही घटना घडली.

या पूर्वीही अनेक वन्यप्राण्यांचे जीव या पॅसेंजर ने घेतले असून वनविभागाने वन्य भागातून क्रमण करताना गाडीचा वेग कमी ठेवण्याच्या अनेकवेळा सूचना देऊनही त्याची अंलबजावणी होताना दिसत नाही.

चंद्रपुर जिल्ह्यात दर दिवस वाघ ,बिबट यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे,त्यामुळे प्रशासनाच्या कार्यशैलीवर वन्यजीव प्रेमि आणि नागरिकांनी प्रश्न चिन्ह उभा केला आहे.