आदिवासी संस्कृती-परंपरा जोपासण्याकरिता युवकांचा अनोखा प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदिवासी संस्कृती-परंपरा जोपासण्याकरिता युवकांचा अनोखा प्रयत्न

Share This
खबरकट्टा /गडचांदूर: कोरपना प्रतिनिधी -

          
चंद्रपूर जिल्हातील डोंगर दर्यात व निसर्गाच्या सानिध्यात वसलेला जिवती व कोरपना तालुका आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जातो. या तालुक्यात दिवाळीचे औचित्य  साधून आदिवासी समाजाची आनुवंशिक परंपरा निरंतर सुरू राहावी या अनुषंगाने, खास करून दिवाळी सणानिमित्य  म्हणजे दंडार नृत्य व घुसाडी आयोजन करन्यात आले.

या दंडार व घुसाडी नि सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले व या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेत अजूनही परंपरा या दुर्गम तालुक्यात जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.परंपरेच्या चालनास संदीप आत्राम,ताराबाई कुलसंगें, अतुल गोरे,मयुर एकरे व अनेक गावकरी चालना देऊन प्रोत्साहित केले.