महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 विजयी उमेदवरांची संपूर्ण यादी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 विजयी उमेदवरांची संपूर्ण यादी

Share This
खबरकट्टा /विधानसभा निवडणुक निकाल 2019


◾ मुंबई :
कुलाबा - राहुल नार्वेकर, भाजप
धारावी - वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा - यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम - सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा - कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी - आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी - अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा - कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम - अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व - रमेश लटके, शिवसेना
अणुशक्ती नगर - नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना - संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला - मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव - विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम - राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व - पराग शाह, भाजप
चांदिवली - दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप - योगेश सागर, भाजप
चेंबूर - प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वायकर
दहिसर - मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी - सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली - सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे - प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर - अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम - अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड - मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा - डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी - सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले - पराग अळवणी, भाजप
-----------------------------------------------------------
◾ठाणे आणि कोकण :

पालघर

डहाणू - विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड - सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर - श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा - क्षितीज ठाकूर, बविआ
वसई - हितेंद्र ठाकूर, बविआ

*ठाणे*

भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व - रईस शेख, सपा
शहापूर - दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड - किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर - कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व - गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण - प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली - रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर - गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा - प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे - संजय केळकर, भाजप
ऐरोली - गणेश नाईक, भाजप
बेलापूर - मंदा म्हात्रे, भाजप

*सिंधुदुर्ग*

सावंतवाडी - दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण - वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड - नितेश राणे, भाजप

*रत्नागिरी*

राजापूर - राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी - उदय सामंत, शिवसेना
चिपळूण - शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर - भास्कर जाधव
दापोली - योगेश कदम, शिवसेना

*रायगड*

महाड - भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन - अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग - महेंद्र दळवी, शिवसेना
पेण - रवीशेठ पाटील, भाजप
उरण - महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत - महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल - प्रशांत ठाकूर
-----------------------------------------------------------
◾ पश्चिम महाराष्ट्र

*पुणे*

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील, राष्
इंदापूर - दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा - मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड - चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला - भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी - दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड - लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर - अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड - राहुल कुल, भाजप
पर्वती - माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी - अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी - सुनील कांबळे, भाजप
पुरंदर - संजय जगताप, काँग्रेस
बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी
भोर - संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी - महेश लांडगे, भाजप
मावळ - सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी - सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर - अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर - अनिल शिरोळे, भाजप
हडपसर - चेतन तुपे, राष्ट्रवादी

*कोल्हापूर*

इचलकरंजी - प्रकाश आवडे, अपक्ष
करवीर - पी एन पाटील, काँग्रेस
कागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड - राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी - प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ - राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले - राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी - विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

*सांगली*

इस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर - अनिलभाऊ बाबर, शिवसेना
तासगांव-कवठे महांकाळ - सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव - विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज - डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा - मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली - धनंजय गाडगीळ, भाजप
जत - विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

*सातारा*

कराड उत्तर - बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव - महेश शिंदे, शिवसेना
पाटण - शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण - दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण - जयकुमार गोरे, भाजप
वाई - मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा - शिवेंद्रराजे भोसले, भाजप

*सोलापूर*

अक्कलकोट - सचिन शेट्टी
करमाळा - संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर - भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी - राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा - बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस -राम सातपुते, भाजप-रिपाइं
मोहोळ - यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला - शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य - प्रणिती शिंदे

*अहमदनगर*

अकोले - डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर - संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड - रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव - आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा - शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा - प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव - मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा - बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर - लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर - बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर - निलेश लंके, राष्ट्रवादी


-----------------------------------------------------------◾उत्तर महाराष्ट्र

*नाशिक*

इगतपुरी - हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण - नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड - राहुल अहेर, भाजप
दिंडोरी - नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली - सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव - सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम - सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व - राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य - देवयानी फरांदे, भाजप
निफाड - दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण - दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य - दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य - मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर - माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

*धुळे*

साक्री - मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण - कुणालबाबा पाटील, काँग्रेस
धुळे शहर - शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा - जयकुमार रावल, भाजप
शिरपूर - काशिराम पवार, भाजप

*नंदुरबार*

अक्कलकुवा - केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;
शहादा - राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार - विजयकुमार गावित, भाजप
नवापूर - शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

*जळगाव*

अमळनेर - अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल - चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव - मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा - लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर - सुरेश भोळे, भाजप
जामनेर - गिरीश महाजन, भाजप
पाचोरा - किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ - संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर - मधुकरराव चौधरी, काँग्रेस
----------------------------------------------------------- ◾विदर्भ :

*बुलडाणा*

खामगाव - आकाश फुंडकर, भाजप
चिखली - श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद - संजय कुटे, भाजप
बुलडाणा - संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर - राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर - संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

*अकोला*

अकोट - प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व - रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर - संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
मूर्तिजापूर - हरीश पिंपळे, भाजप

*वाशिम*

कारंजा - राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड - अमित झनक, काँग्रेस
वाशिम - लखन मलिक, भाजप

*अमरावती*

अचलपूर - बच्चू कडू, प्रहार
अमरावती - सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा - यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर - बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे - प्रताप अडसड, भाजप
बडनेरा - रवी राणा, अपक्ष
मेळघाट - राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी - देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

*वर्धा*

आर्वी - दादाराव केचे, भाजप
देवळी - रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा - डॉ. पंकज भोयर, भाजप

*नागपूर*

काटोल - अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर - केदार छत्रपाल, काँग्रेस
हिंगणा - समीर मेघे, भाजप
उमरेड - राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण - मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे, भाजप
नागपूर मध्य - विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम - विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर - नितीन राऊत, काँग्रेस
कामठी - सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक - आशिष पेंडम, अपक्ष

*भंडारा*

तुमसर - राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा - अरविंद भलाधरे, भाजप
साकोली - नाना पटोले, काँग्रेस

*गोंदिया*

अर्जुनी-मोरगाव - मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा - विजय रहांगडले, भाजप
गोंदिया - गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव - सहसराम कोरोटे, काँग्रेस

*गडचिरोली*

आरमोरी - कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली - देवराव होली, भाजप
अहेरी - धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

*चंद्रपूर*

चंद्रपूर - किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर - बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा - सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा - सुरेश धानोरकर, काँग्रेस

*यवतमाळ*

वणी - संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव - अशोक वोईके, भाजप
यवतमाळ - मदन येरावार, भाजप
दिग्रस - संजय राठोड, शिवसेना
आर्णी - संदीप धुर्वे, भाजप
पुसद - इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड - नामदेव सासणे, भाजप 

----------------------------------------------------------

◾मराठवाडा :

*औरंगाबाद*

औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड - उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर - प्रशांत बंब, भाजप
पैठण - संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री - हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर - रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना

*हिंगोली*

वसमत - चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी - संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली - नाजी मुटकुळे, भाजप

*परभणी*

जिंतूर - मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी - डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड - रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी - सुरेश वरपुडकर, काँग्रेस

*जालना*

परतूर - बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी - राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना - कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर - नारायण कुचे, भाजप
भोकरदन - संतोष दानवे, भाजप

*उस्मानाबाद*

उमरगा - ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद - कैलास पाटील, शिवसेना
परांडा - तानाजी सावंत, शिवसेना

*नांदेड*

किनवट - भिमराव केराम, भाजप
देगलूर - रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव - राजेश पवार, भाजप
भोकर - अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड - डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा - शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव - माधवराव पवार, काँग्रेस

*लातूर*

अहमदपूर - बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर - संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा - अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण - धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर - अमित देशमुख, काँग्रेस

*बीड*

गेवराई - लक्ष्मण पवार, भाजप
परळी - धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव - प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज - नमिता मुंदडा, भाजप
बीड - संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी - बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी