राजुरा विधानसभा मतमोजणी : तात्काळ फेरीनिहाय अद्यावत माहिती वाचा खालील लिंक वर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभा मतमोजणी : तात्काळ फेरीनिहाय अद्यावत माहिती वाचा खालील लिंक वर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा विधानसभा मतमोजणी :7:25AMराजुरा विधानसभेच्या निवडणुकीचा मतमोजणी आज  तहसील कार्यालय मैदान येथे पार पडत आहे. क्षेत्रातील एकूण 365मतदान केंद्रांच्या मतमोजणी करिता 12टेबल लावण्यात आले  आवश्यक फेऱ्या घेण्यात येतील. सुरवातीला 8वाजता टपाली (पोस्टल)मतमोजणी व त्यानंतर मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केलीजाणार आहे.हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातील.असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात.  जाते. . व्हीव्हीपॅटमधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी केल्यानंतर, पहिल्यांदा इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील.

प्रत्येक  फेरीच्या घोषणेनंतर आकडेवारी अद्यावत(अपडेट ) करण्यात येईल. 8:35AM:पोस्टल 
कॉग्रेस 900,बीजेपी 810,संघटना 740गोडवाना 305,

फेरी(राऊंड ) क्र. 1-
1)भाजपा -1445
2)काँग्रेस -2611
3)शेतकरी संघटना -3012
4)गोंडवाना +वंचित -781

फेरी(राऊंड ) क्र. 2-
1)भाजपा -3386
2)काँग्रेस -4927
3)शेतकरी संघटना -6181
4)गोंडवाना +वंचित -1553फेरी(राऊंड ) क्र. 3-
1)भाजपा -
2)काँग्रेस -
3)शेतकरी संघटना -
4)गोंडवाना +वंचित -