दुचाकी घसरून हायवा वाहनासमोर येऊन चालकाचा मृत्यू : पैनगंगा खाणीतील घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुचाकी घसरून हायवा वाहनासमोर येऊन चालकाचा मृत्यू : पैनगंगा खाणीतील घटना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

पैनगंगा कोळसा खाणी च्या  काटा घरा
नजिक रस्त्या वरुन दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकी  ट्रक खाली येउन एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. आनंदराव नवले (वय -35) नांदाफाटा असे मृतकाचे नाव आहे तर सोबत असलेले वासुदेव  गेडाम हे जखमी झाले.

आज  मंगळवारी दुपारी 3:30 वाजता आपल्या दुचाकी क्र. एम एच 34 बी एल 0026 ने नांदाफाटा कडे जात असताना काटा घर क्र. 1 नजिक दुचाकी स्लिप झाली त्या दरम्यान कोळसा भरुन येनारया ट्रक क्र. टी एन 614 टीएम 582  खाली येउन हा अपघात घडल्याचे वृत्त आहे.