राजुरा नगर परिषद तर्फे दिनांक 21ऑक्टोबर करिता जाहीर सूचना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा नगर परिषद तर्फे दिनांक 21ऑक्टोबर करिता जाहीर सूचना

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : जाहीर सूचना  

नगर परिषद राजुरा क्षेत्रातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की राजुरा पाणी पुरवठा योजने च्या पाण्याच्या स्रोत कोलगाव येथील विद्युत पुरवठा MSEB च्या तांत्रिक अडचणी मुळे बंद झाला असून  दिनांक  21/10/2019 ला शहरात पाणी पुरवठा करता येणार नाही  तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाण्याचा जपून वापर करावा व पाण्याच्या अपव्यव टाळावा.
जल है तो कल है .

आदेशान्वेय
मुख्याधिकारी 
नगर परिषद राजुरा