बल्लारपुर शहरातील काग्रेंसच्या 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपुर शहरातील काग्रेंसच्या 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Share This
-विकासाच्या पाठीशी उभे झालेल्या सर्वांचे आभार व स्वागत - हरीश शर्मा,नगरध्यक्ष, बल्लारपूर 

खबरकट्टा / चंद्रपूर -

काल 02 आॅक्टोबर रोजी बल्लारपुर शहरातील आंबेडकर वार्डातील काग्रेंसचे श्री.आकाश आंदेवार व सोबत 200 पेक्षा अधिक महीला व पुरूष कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये मा.श्री.चंदनसिंह चंदेल व मा.श्री.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला व मा.सुधीरभाऊ ला प्रंचड बहुमतानी निवडुन आण्यासाठी संकल्प केला.


यावेळी श्री.काशीनाथ सिंह,श्री.मनिष पांडे,श्री.देवेंद्र वाटकर,श्री.आकाश आंदेवार,श्री.दिपक चौहान व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.