राजुऱ्यात 20पैकी 16उमेदवारांचे अर्ज पात्र : चर्चित युवक उमेदवार आशिष करमरकर अपात्र - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुऱ्यात 20पैकी 16उमेदवारांचे अर्ज पात्र : चर्चित युवक उमेदवार आशिष करमरकर अपात्र

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 110 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यातील 90 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले असून 20 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहे. 7 आक्टोंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.

राजुरा मतदारसंघातून 20 पैकी 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले असून यामध्ये 
1) जयराम चरडे -अपक्ष 
2)पंकज पवार-अपक्ष 
3)तुकाराम पवार-अपक्ष  
4)रेशमा चव्हाण-अपक्ष 
5)शामराव सलाम-अपक्ष 
6)भारत आत्राम-अपक्ष 
7)संतोष येवले-अपक्ष 
8)रामराव चव्हाण-अपक्ष 
9)अनिल सिडाम-अपक्ष  
10)सुभाष धोटे-इंडियन नॅशनल काँग्रेस  
11) वामनराव चटप-स्वतंत्र भारत पक्षाकडून
12)भानुदास जाधव-बहुजन समाज पार्टी 
13)गोदरू जुमनाके-गोंडवाना गणतंत्र पार्टी 
14)ऍड. संजय धोटे-भारतीय जनता पार्टी
15)महालिंग कंठाळे-महाराष्ट्र नवनिर्माण सेना  
16)प्रवीण निमगडे-आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया 
यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. 

अपात्र उमेदवारांना मध्ये विद्यासागर कासार्लावार, आशिष करमरकर, प्रदीप देशमुख, आनंदराव अंगलवार यांचा समावेश आहे.