खबरकट्टा - शिकामोर्तब बातमी : संजय देवतळे बनले शिवसैनिक ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबरकट्टा - शिकामोर्तब बातमी : संजय देवतळे बनले शिवसैनिक !

Share This
खबरकट्टा : शिकामोर्तब बातमी :


प्रतीक्षा शिवबंधनाची : दुपारी 1 वाजता संजय देवतळें च्या शिवबंधनाचा मुहूर्त : विरोधक चिंतेत 
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा-भद्रावती

महायुतीची घोषणा होताच जागावाटपात बहुप्रतिक्षेत असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील लक्षवेधी वरोरा-भद्रावती विधानसभा भाजपाकडे जाणार अश्या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून, ती जागा भाजपच्या नाही पण शिवसेनेकडे राहून खऱ्या अर्थाने देवतळें च्या कोट्यात गेली असे म्हणायला हरकत नाही.


निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या पार्श्ववभूमीवर जिल्ह्यातील अनेक समीकरणांची चाचपणी करताना सर्वप्रथम टीम खबरकट्टा नेच संजय देवतळेंच्या शिवसेना प्रवेशाची बातमी सर्वप्रथम आम्ही झडकावली होती.अनेकांनी अक्षरशः हे वृत खोडून काढत या वृत्तावर सोशल मीडिया वार छेडला होता त्या सर्व वाचकांना अत्यंत आनंदाची बातमी अशी की, देवतळें कुटुंबाच ठरलंय !

दोन दिवस आधी मातोश्री वर भेट देऊन आलेल्या संजय देवतळे यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त आज दुपारी 1 वाजताच ठरला असल्याचे चंद्रपूर जिल्हा माजी संपर्क प्रमुखांनी खात्रीलायक वृत कळविले आहे.