उद्यापासून वेकोलि (wcl) कर्मचारी संपावर :इंटक, आयटक, एच एम एस सहित सिटू चाही पाठिंबा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उद्यापासून वेकोलि (wcl) कर्मचारी संपावर :इंटक, आयटक, एच एम एस सहित सिटू चाही पाठिंबा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

कोल इंडिया या भरत सरकारच्या  मिनिरत्न कंपनीत 100% एफ डि आय च्या विरोधात व आपल्या विविध प्रकारच्या मागण्या घेऊन कोल इंडिया चे कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहे.


या संपाला सर्व कामगार संघटनेनी पाठिंबा दर्शवला आहे. सदर संप हा २७ तारखेपर्यंत असणार असल्याची माहिती आहे. या संपात कोल इंडिया चे संपूर्ण कर्मचारी सहभागी होणार असून यामुळे कोळसा खाणीवर मोठा परिणाम होणार आहे.

या संपाला इंटक कामगार संघटना, एच एम एस कामगार संघटना, आयटक कामगार संघटना, व सिटु कामगार संघटना यांचाही पाठिंबा आहे. या संपात चंद्रपुर परीसरातील ७००० कामगार सहभागी होतील असा दावा केला जात आहे.