ब्रेकिंग न्यूज : वाघाच्या हमल्यात इसम जागीच ठार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : वाघाच्या हमल्यात इसम जागीच ठार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -(साय.6:10)


सिंदेवाही तालुक्यातील शिवानी शेतशिवारात पट्टेदार वाघाच्या हमल्यात तुळशीदास पाकेवार नामक इसम ठार.सायंकाळी 5:30 वाजताची घटना.  वृत लिहेपर्यंत वनविभाग किंवा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नव्हते.


सविस्तर बातमी थोड्याच वेळात अद्यावत करण्यात येईल...