काँग्रेस बंडखोर गोदरु पाटील जुमनाके यांची राजुरा विधानसभेकरिता वंचित कडून उमेदवारी घोषित : काँग्रेस च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस बंडखोर गोदरु पाटील जुमनाके यांची राजुरा विधानसभेकरिता वंचित कडून उमेदवारी घोषित : काँग्रेस च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

काँग्रेस बंडखोर जिल्हा परिषद सदस्य गोदरु पाटील जुमनाके यांची राजुरा विधानसभेकरिता वंचित बहुजन आघाडीकडून  उमेदवारी घोषित करण्यात आली असून काँग्रेस च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.


राजुरा विधानसभेत आदिवासी मतदार हा 1,22,360 च्या संख्येने असून यांच्या बंडखोरीने काँग्रेस चे मूळ मतदार असलेल्या या समाजाचे मतदान वंचित कडे वाढल्यास सर्वपक्षीय समीकरणांना फाटक बसू शकतो.