ब्रेकिंग न्यूज : बच्चू कडू व जयंत पाटील व राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने राज्यात तिसरी आघाडी लढणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : बच्चू कडू व जयंत पाटील व राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने राज्यात तिसरी आघाडी लढणार

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 


प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजु शेट्टी व आमदार जयंत पाटील यांची तिसरी आघाडी करून निवडणूक लढवण्यासाठी काल दि.19 सप्टेंबर  2019रोजी  मुंबई मध्ये शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात भेयशस्वी चर्चा बैठक झाली आल्याचे खात्रीलाय वृत्त आहे.


महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार करून महाराष्ट्रातील इतर लहान राजकीय पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवण्याचे ठरवण्यात आले आहे असे प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी पत्रकाद्वारे कळविले.

यात एकूण किती जागा ही तिसरी आघाडी लढवेल याची स्पष्टता नसून लवकरच सर्व अपक्ष उमेदवारांची बैठक त्यांना पाठिंबा दिला जाईल असे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.