जिवती तालुक्यात विविध विकास कामाचे भुमीपुजन संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती तालुक्यात विविध विकास कामाचे भुमीपुजन संपन्न

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :संतोष इंद्राळे -जिवती 

जिवती तालुक्यातील वणी (खु) येथिल  वणी ते जगुदेवी शंकरलोधी रस्त्याच्या बांधकाम व सेवालाल मंदिर प्रतिष्ठान रोडगुडा येथील वाल कंपाऊंड चे भूमिपूजन काल दिनांक 8 सप्टेंबर ला संपन्न झाले.


या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आमदार संजय धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र. सौ.गोदावरीताई  केंद्रे सभापती महिला व बालकल्याण जि प चंद्रपूर,  सौ कमलाबाई दत्ताजी राठोड जि.प.सदस्य जि.प.चंद्रपूर,  उपसभापती प.स.जिवती मा श्री.महेश देवकते,तालुका अध्यक्ष भाजपा मा.श्री केशवजी  गिरमाजी ,मा.श्री.सुरेश केंद्रे अध्यक्ष संजय गाधी निराधार योजना जिवती, अमर राठोड,गटनेता न.प.जिवती मा.सुनील मडावी सभापती प.स.जिवती ,गोविंद टोकरे तालुका अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा तालुका जिवती ,गोपीनाथ चव्हाण ,दत्ता राठोड ,शामराव गेडाम ,नवनिर्वाचित सरपंच पुंडलिक गीरमाजी  ग्रा.पं पुडियाला मोहादा , चंदर नाईक, बळीराम राठोड व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत तथा समस्त गावकरी मंडळी याचे उपस्थित  भुमिपुजन करण्यात आले.