आदित्य ठाकरे निवडणुक मैदानात : वरळी, मुंबई हुन लढविणार विधानसभा निवडणुक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदित्य ठाकरे निवडणुक मैदानात : वरळी, मुंबई हुन लढविणार विधानसभा निवडणुक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचे जेष्ठ चिरंजीव  युवानेता आदित्य ठाकरे यांनी लढवणार मुंबई येथील वरळी विधानसभेतून लढवणार निवडणुक लढणार असल्याची घोषणा आज झाली असून प्रथमच ठाकरे परिवारातील सदस्य प्रत्यक्ष निवडणुक लढविणार असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असेल.