ऍड संजय धोटे यांना भाजपाची राजुरा विधानसभेकरिता उमेदवारी जाहीर : पहा भाजपाची अधिकृत यादी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऍड संजय धोटे यांना भाजपाची राजुरा विधानसभेकरिता उमेदवारी जाहीर : पहा भाजपाची अधिकृत यादी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर 
राजुरा विधानसभा क्षेत्रातून भाजपा तर्फे विद्यमान आमदार ऍड. संजय धोटे यांची उमेदवारी जाहीर.पक्षाचे अधिकृत निवडणूक एबी फॉर्म पूर्वीच पोहोचले असून 4ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.