प्रतिभा धानोरकर यांना वरोरा -भद्रावती विधानसभेकरिता काँग्रेस च्या पहिल्या यादीत उमेदवारी घोषित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रतिभा धानोरकर यांना वरोरा -भद्रावती विधानसभेकरिता काँग्रेस च्या पहिल्या यादीत उमेदवारी घोषित

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -वरोरा : 

संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा 2019 निवडणुकीचे बिगुल वाजले असून वंचित बहुजन आघाडीनंतर, काँग्रेस पक्षाने आज पहिली यादी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. 


या यादीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.यामुळे खासदार धानोरकर यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खबरकट्टा च्या वरोरा भद्रावती व्हाट्स अप (whats app) ग्रुप वर सामील होण्याकरिता खालील लिंक वर टच करा व वाचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या.  
https://chat.whatsapp.com/IbPvfrrPqYu0jxkSM9UYGr