घरगुती गॅस सिलेंडर चा स्पोट : गावकऱ्यांच्या प्रसांगावधानाने जीवितहानी टळली परंतु लाखोंचे नुकसान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घरगुती गॅस सिलेंडर चा स्पोट : गावकऱ्यांच्या प्रसांगावधानाने जीवितहानी टळली परंतु लाखोंचे नुकसान

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा :

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा ग्रामपंच्यातीलगत डोंगळहळदि येथील रामदास मरस्कोले यांच्या घरगुती गँस सिलेंडर आग लागली.

गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत घरातील व्यक्तींना बाहेर काढल्याने सुदैवाने या स्फोटात कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र त्यांच्या घरगुती सामानाची मोठी हाणी झाली व लाखोचे नुकसान झाले.

याची माहिती पोंभुर्णा येथील पंचायत समिती सभापती अल्का आत्राम व पंचायत समिती सदस्य ज्योती बुरांडे यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी कुटुंबाला भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली.