जाहीर सूचना : वर्धा नदीकाठच्या गावानां सतर्कतेचा इशारा :जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, चंद्रपूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना : वर्धा नदीकाठच्या गावानां सतर्कतेचा इशारा :जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, चंद्रपूर

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : जाहीर सूचना -

सतर्कतेचा इशारा
निम्न वर्धा धरणातून आज दि. 16/09/2019 रोजी रात्री 11:30 एकूण 31 दरवाजे प्रत्येकी 3 सेमी ने उघडून 90 घ.मी./सेकंद एवढा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी नदीकिनाऱ्यापासून दूर रहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. 
-जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, चंद्रपूर. टोल फ्री क्रमांक 1077