ब्रेकिंग न्यूज : तलावाचा कालव्यात बुडून यूवकाचा मृत्यू : काल रात्रीपासून होता बेपत्ता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : तलावाचा कालव्यात बुडून यूवकाचा मृत्यू : काल रात्रीपासून होता बेपत्ता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :गोंडपिपरी-धाबा प्रतिनिधी 

गोंडपिपरी तालूक्यातील धाबा येथिल तलावाचा कालव्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बंडु बापू सोयाम असे मृतकाचे नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप उलगडले नाही.

मोठा तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावाचा कालव्यात धाबा येथिल बंडू बापू सोयाम या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शनिवारचा रात्रौपासून बंडू सोयाम बेपत्ता होता. कुटूंबियानी शोधाशोध केली असता आज मृतदेह कालव्यात सापडला. दरम्यान धाबा पोलीसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सूरु केली आहे.