वंचित च्या पहिल्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर : जातीचा उल्लेख : चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी उमेदवार घोषित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वंचित च्या पहिल्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर : जातीचा उल्लेख : चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी उमेदवार घोषित

Share This
खबरकट्टा : महाराष्ट्र -

विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये २२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिध्द केली आहे.

१. सुरेश जाधव (मतदार संघ – शिराळा, जात – रामोशी)
२. डॉ. आनंद गुरव (मतदार संघ – करविर, जात – गुरव)
३. बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे (मतदार संघ – दक्षिण कोल्हापूर, जात – गोंधळी)
४. बाळकृष्ण शंकर देसाई (मतदार संघ – कराड-दक्षिण, जात – लोहार)
५. बाळासाहेब चव्हाण (मतदार संघ – कोरेगाव, जात – नंदिवाले)
६. दिपक नारायण शामदिरे (मतदार संघ – कोथरूड, जात – कैकाडी)
७. अनिल शंकर कुर्हाडे (मतदार संघ – शिवाजीनगर, जात – वडार)
८. मिलिंद ई. काची (मतदार संघ – कसबा पेठ, जात – काची-राजपूत)
९. शहानवाला जब्बार शेख (मतदार संघ – भोसरी, जात – छप्पररबंद)
१०. शाकिर इसालाल तांबोळी (मतदार संघ – इस्लामपूर, जात – तांबोळी)
११. किसन चव्हाण (मतदार संघ – पाथर्डी-शेवगाव, जात – पारधी)
१२. अरूण जाधव (मतदार संघ – कर्जत – जामखेड, जात – कोल्हाटी)
१३. सुधीर शंकरराव पोतदार (मतदार संघ – औसा, जात – सोनार)
१४.  वकटुजी मेश्राम (मतदार संघ – ब्रम्हपुरी, जात – ढीवर)
१५. अरविंद सांडेकर (मतदार संघ – चिमुर, जात – माना )
१६. माधव कोहळे (मतदार संघ – राळेगाव, जात- गोवारी)
१७. शेख शफी अब्दुल नबी शेख (मतदार संघ – जळगाव, जात- पटवे-मुस्लिम)
१८. लालसू नागोटी (मतदार संघ – अहेरी, जात – माडीया)
१९. मणियार राजासाब (मतदार संघ – लातूर शहर, जात – मणियार)
२० नंदकिशोर कूयटे (मतदार संघ – मोर्शी, जात – भोई)
२१. एड. आमोद बावने (मतदार संघ – वरोरा, जात- ढीवर)
२२. अशोक विजय गायकवाड (मतदार संघ – कोपरगाव, जात – भिल्ल)