विधानसभा निवडणुक घोषित : मतदान 21 ऑक्टोबर तर निकाल 24 ऑक्टोबर ला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विधानसभा निवडणुक घोषित : मतदान 21 ऑक्टोबर तर निकाल 24 ऑक्टोबर ला

Share This

 खबरकट्टा / महाराष्ट्र :
आज दिनांक 21 सप्टेंबर 2019 ला भारतीय निर्वाचन आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सादर करून आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली.   

महाराष्ट्रातील संपूर्ण 288 जागांकरिता निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
>उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत - 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर
>उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर
>उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर
>मतदान - 21 ऑक्टोबर
>निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर


राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्यात  निवडणूक होणार असून राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना  1.8 लाख ईव्हीएमचा वापर होणार आहे.