जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सण 2019-20 ची यादी जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे जाहीर : सर्व आदर्श शिक्षकांचे टीम खबरकट्टा तर्फे अभिनंदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सण 2019-20 ची यादी जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे जाहीर : सर्व आदर्श शिक्षकांचे टीम खबरकट्टा तर्फे अभिनंदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतर्गत शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची सण 2019-20ची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

जिल्ह्याभरातील एकूण शाळांमधून प्राथमिक शिक्षण विभागात एकूण 35 तर माध्यमिक शिक्षण विभागातून 1 प्रस्ताव प्राप्त झाला होता त्यापैकी खालील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
1)श्री योगेश यादवराव वरगंटीवार, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, दुर्गाडी, ता. कोरपना 
2)श्री नारायण चंद्रकांत ठक्कर, जि. प. प्राथमिक शाळा, मरारमेंढा, ता. ब्रम्हपुरी  
3)श्री गिरीधर गुणवंत पानघाटे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा हरदोन खुर्द, ता. राजुरा  
4)श्री बेनिराम रामचंद्र ब्राह्मणकर, उच्च प्राथमिक शाळा, पेटगाव, ता. सिंदेवाही  
5)श्री पांडुरंग तुळशीराम राठोड, जि. प. प्राथमिक शाळा, मालगुडा, ता. जिवती 
6)श्री अब्दुल रफिक अ अजीज शेख, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बामणी(दु), ता.बल्लारपूर  
7)श्री गणपत मारोती विधाते, जि.प. उच्च प्राथमिक शाळा,चिनोरा, ता.वरोरा  
8)श्री गुरुदेव चेतराम बाबनवाडे,जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सूपगाव, ता.गोंडपिपरी  
9)श्री गुणाकार गणपती जुमनाके, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, नवीन गंगापूर,ता. पोंभुर्णा
10) श्री महेंद्र अर्जुनजी लोखंडे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आमडी बेगडे, ता. चिमूर  
11)सौ.उज्वला प्रवीण खिरटकर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा कचराळा,ता.भद्रावती  
12)श्री हरिदास काशिनाथ राऊत, जि प प्राथमिक शाळा, अंतरंगाव, ता.सावली  
13)श्री सुखदेव देवाजी मंदाडे, जि.प. प्राथमिक शाळा केळझर, ता. मूल  
14) कु.बेबी राजेश्वर देशपांडे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, घुगुस, चंद्रपूर.

माध्यमिक विभागातून श्री चंद्रप्रकाश कर्नूजी बुटले, जि.प. माध्यमिक शाळा, राजुरा यांची निवड झाली असून शिक्षक दिनी सर्वांना गौरवीत करण्यात येणार आहे.

टीम खरबकट्टा तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐