ब्रेकिंग न्यूज : पट्टेदार वाघाचा मृत्यू :गोंडपिपरी तालुक्याती जुना पोडसा लगत शेतशिवारातील घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : पट्टेदार वाघाचा मृत्यू :गोंडपिपरी तालुक्याती जुना पोडसा लगत शेतशिवारातील घटना

Share This
खबरकट्टा : चंद्रपूर -

प्राथमिक माहिती नुसार आज दिनांक 24 ऑगस्ट 2019 रात्री गोंडपिपरी तालुक्यातील  जुना पोडसा लगत शेतशिवारात एक पट्टेदार वाघ मृत अढळला असून त्याचा मृत्यू साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज आहे.  मध्य चंदा वन विभागाची चमू घटनास्थळाकडे रवाना झाली असून अधिक तपास सुरु आहे.

सविस्तर बातमी लवकरच.....