राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त 3 सप्टेंबरचा, सर्वच ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार, जाणून घ्या. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त 3 सप्टेंबरचा, सर्वच ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार, जाणून घ्या.

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र : : 

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती होणार आहे.याबाबत पोलीस विभागाने जिल्ह्यावार जाहिरात प्रसिध्द करण्याचे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी काढले आहेत.


उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी 3 सप्टेंबर 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधी मध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरायचे आहेत हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

पोलीस भरतीसाठी 3 सप्टेंबर ला जिल्ह्यातील मुख्य वृत्तपत्रामध्ये  जाहिरात प्रसारित करण्याचे परीपत्रक काढण्यात आले आहे.राज्यातील बृहमुंबई,ठाणे शहर,पुणेशहर, पिंपरी चिंचवड,नागपूर शहर,व लोहमार्ग मुंबई या ठिकाणच्या जागांची जाहिरात निघणार आहे.
तर ग्रामिणमध्ये रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव,धुळे,नंदुरबार,कोल्हापूर,पुणे ग्रामीण, सातारा,सांगली,जालना,भंडारा, आणि लोहमार्ग पुणे या ठिकाणच्या जगासाठी जाहिरात प्रसारित कराव्यात असे परिपत्रकात म्हटले आहे.

Web hosting is a service that allows organizations and individuals to post a website or web page onto the Internet. A web host, or web hosting service provider, is a business that provides the technologies and services needed for the website or webpage to be viewed in the Internet.