उद्या 10 वी -जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उद्या 10 वी -जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल

Share This
खबरकट्टा महाराष्ट्र : : 
जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.10 वी ) परीक्षेचा निकाल दि.30 आगस्ट 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विध्यार्थ्यांचे विषय निहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट घेता येईल,व ज्या विध्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल झाल्यानंतर विहीत शुल्कासह शनिवार दि.31/08/2019 ते सोमवार दि.09/09/2019 पर्यन्त संबंधित विभागिय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे याची विध्यार्थ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती.

Work from home, work online without investment, work online and earn money, web hosting, online web hosting