राजुरा विधानसभेचे कांग्रेसचे उमेदवार हे सुभाष धोटेच : वडेट्टीवार यांनी केले जाहीर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभेचे कांग्रेसचे उमेदवार हे सुभाष धोटेच : वडेट्टीवार यांनी केले जाहीर

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

राजुरा विधानसभेचे कांग्रेसचे उमेदवार हे सुभाष धोटेच असतील असे आयोजित पत्रपरिषदेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले असून आता पुढे आघाडीच्या जागा वाटपात हे विधानसभा क्षेत्र काँग्रेस च्या कोट्यात जाईल की राष्ट्रवादी काँग्रेस च्या हे सुद्धा बघणे महत्वाचे राहील.