बामणी रेल्वे क्रॉसिंग वर संगमनेरी एक्सप्रेसने बकऱ्यांच्या कळपास चिरडले : रात्री मोकाट कुत्रे मागे लागल्याने धावत सुटला कळप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बामणी रेल्वे क्रॉसिंग वर संगमनेरी एक्सप्रेसने बकऱ्यांच्या कळपास चिरडले : रात्री मोकाट कुत्रे मागे लागल्याने धावत सुटला कळप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शोएब शेख -

बल्लारपूर-राजुरा महामार्गावर असलेल्या  रेल्वे क्रॉसिंग जवळ पहाटे 5:30 वाजता बकऱ्यांचा कडप रेल्वे खाली चिरडल्या गेल्या. मेलेल्या बकऱ्यांची संख्या 60 ते 70 आहे. 



अधिक माहिती नुसार चुनाळा येथील लीगय्या नामक व्यक्तीच्या जवाडपास १०० बकऱ्यांचा कडप रेल्वे क्रॉसिंग जवडील शेतात बसून होत्या. परंतु बकऱ्या मागे कुत्रे धावत सुटल्याने बकऱ्या आपले प्राण वाचविणे करीता तो बकऱ्यांचा कडप धावत रेल्वे क्रॉसिंग वर आला व त्यास वेडेस आलेल्या रेल्वे संगमित्र एक्सप्रेस ने 60-70 बकऱ्याना चिरडल्याची घटना समोर आलेली आहे. 

सादर घटने मुळे बकरी मालकाची जवडपास ४ लाखांची नुकसान झाले आहे.