गुंजेवाहित वाघाचा हमला : युवक ठार : सिंदेवाहीत वाघाची दहशत कायम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुंजेवाहित वाघाचा हमला : युवक ठार : सिंदेवाहीत वाघाची दहशत कायम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही :

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे आज दिनांक 14 जून 2019 सायं. 06:30 च्या सुमारास अशोक चौधरी यांना  क्रेशर मशीन परिसरात वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


तालुक्यात वाघाचा सतत  धुमाकूळअसून  नऊ महिन्याच्या बाळा सोबत वयोव्रूद्ध ' गुराखी यांचे प्रकरण ताजे आहे.

सविस्तर वृत्त काही वेळात ...