महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेदरवाजवळच्या जंगलात भीषण आग : उच्च विद्युत वाहिन्या जवळ असल्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेदरवाजवळच्या जंगलात भीषण आग : उच्च विद्युत वाहिन्या जवळ असल्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - 

चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या राख वाहून नेणाऱ्या पाइपलाईन जवळ अचानक आग लागून लगतच्या जंगलात वणव्यासारखी पसरली. 


या पाइपलाईन जवळच उच्च वीज वाहकता असलेल्या वीज वाहक तारांची गर्दी असल्याने ही आग  विझविण्याचे महाऔष्णिक केंद्राचे व चंद्रपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले असून केंद्रात शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

लगतच्या जंगलात वन्यप्राण्यांचाही वावर असून त्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे.

अधिक माहिती थोड्याच वेळात... ......