नवनिर्वाचित खासदार बाळू भाऊ धानोरकर व प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा सत्कार सोहळा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नवनिर्वाचित खासदार बाळू भाऊ धानोरकर व प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा सत्कार सोहळा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
राजुरा शहरातील शिवाजी महाविद्यायाचा सभागृहात 30 जुन रोज रविवारला नवनिर्वाचित खासदार बाळू भाऊधानोरकर व प्राविण्य प्राप्तविद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.

  
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर मामुलकर  माजी आमदार , उद्घाटक म्हणून आमदार संजय धोटे राहणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून देवराव भोंगळे, जीप अध्यक्ष , वामनराव  चटप माजी आमदार, सुभाष धोटे माजी आमदार, सुदर्शन निमकर माजी आमदार, कुंदाताई जेनेकर सभापती प. स. राजुरा, अरुण भाऊ धोटे नगराधक्ष राजुरा, मेघा ताई नलगे जि. प. सदस्य, सुनील उरकुडे जी. प. सदस्य अविनाश जाधव सचिव अा. शी. प्र. म. राजुरा,सतीशधोटे, अध्यक्ष सं.गा. योजना राजुरा, प्राचार्य संभाजी वरकड , राजेश सोलपण ,महेमुद मुसा, संस्थापक नॅशनल आय टी आय बामनवाडा, राधेश्याम अडानियाअध्यक्ष व्यापारी असोसिएशन राजुरा यांची उपस्थिती राहणार आहे.

या वर्षी 10 वी व 12 वी त प्राविण्य प्राप्त प्रत्येक शाळेतुन प्रथम पांच विर्ध्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण गोरे, प्रस्ताविक एझाज अहेमद तर आभार सय्यद जाकिर करणार आहे. तरी सर्व विद्यार्थि आपल्या पालका सहित उपस्थित राहावे असे अहवाान अजोयकानी केले आहे.