दरक्षा जमीर शेख 86.40% स्कूल मधून मुलींमध्ये प्रथम : युवा पत्रकार संघ राजुरा व टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दरक्षा जमीर शेख 86.40% स्कूल मधून मुलींमध्ये प्रथम : युवा पत्रकार संघ राजुरा व टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन

Share This
 खबरकट्टा / अभिनंदन : -

युवा पत्रकार संघांचे सक्रिय उपाध्यक्ष  जमीर भाई शेख याची सुकन्या दरक्षा जमीर शेख 86.40% इन्फन्ट जीजस स्कूल येथून मुलींमध्ये प्रथम आली असून तिच्या जिद्द व चिकाटीने मिळविलेल्या यशाबद्दल  युवा पत्रकार संघ राजुरा व तर्फे टीम खबरकट्टा तर्फे  हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा 🌷🍭🌷