तुकूम बियाणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरताना दुचाकी पेटली : तापमान 48°c च्या वर : शरहातील आगीची दुसरी घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तुकूम बियाणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरताना दुचाकी पेटली : तापमान 48°c च्या वर : शरहातील आगीची दुसरी घटना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आज दुपारी चंद्रपूर येथील तुकूम परीसरात असलेल्या बियाणी पेट्रोल पम्प वर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक दुचाकीने पेट घेतला. 

             फोटो सौजन्य : tv9 मराठी 

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने तात्काळ आग जरी विझविण्यात आली असली तरी काही वेळेकरिता घटनास्थळी भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. 

चंद्रपूर शहर तापमानाचे नवनवे उच्चांक गाठत असताना आज दोन ठिकाणी महाऔष्णिक वीज निर्मित केंद्र, चंद्रपूर येथेही आगीची घटना घडली असून, तेथील आग अजूनही आटोक्यात यायची असल्याचे वृत्त आहे  .