महाविद्यालयीन शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची 30जून शेवटची तारीख : या पुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही -समाज कल्याण विभागाचे स्पष्ट निर्देश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाविद्यालयीन शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची 30जून शेवटची तारीख : या पुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही -समाज कल्याण विभागाचे स्पष्ट निर्देश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शैक्षणिक -

शैक्षणिक सत्र 2018-19मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच शिष्यवृत्तीचे अर्ज onlineऑनलाईन पोर्टल वर सदर न केलेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागातर्फे 30जून 2019 पर्यंत मुदत वाढदिवसाच्या देण्यात आली असून पुन्हा कार्यान्वित केलेल्या महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज सदर करता येईल .


महाविद्यालयांनी या अर्जाची तपासणी करून सहाय्यक आयुक्त लॉग इन वर फॉरवर्ड करण्याच्या सूचना आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना दिल्या आहेत. 

विद्यार्थ्यांचा अर्ज या ऑनलाईन पोर्टल वर सादर केल्यानंत त्या संभंधित महाविद्यालयाने तपासणी करून मजुरीची प्रक्रिया पूर्ण केलेलेच अर्ज समाज कल्याण विभागातर्फे गृहीत धरण्यात येईल .

2018-19च्या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असून या नंतर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे व महाविद्यालयाने मंजूर करन्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असे स्पष्ट निर्देश विभागामार्फत देण्यात आलेले आहे.