चंद्रपूर लोकसभा :भारत निर्वाचन आयोगाने जाहीर केलेली उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर लोकसभा :भारत निर्वाचन आयोगाने जाहीर केलेली उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडुकीतील सर्व उमेदवारांची आज दिनांक 24 मे 2019 ला भारत निर्वाचन आयोगाने जाहीर केलेली उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी.

1)हंसराज अहीर गंगाराम - बीजेपी - 514744 
2)बाळूभाऊ उर्फ सुरेश नारायण धानोरकर - काँग्रेस - 559507 
3)सुशील शेगोजी  वासनिक - बसपा -11810 
4)डॉ गौतम गणपत नगराळे - बहुजन मुक्ती   - 2459  
5)नितेश आनंदराव डोंगरे - आंबेड्करीयट पार्टी   -4701
6)मडावी दशरथ पांडुरंग - बीआरएसपी - 3103 
7)मधुकर विठ्ठल निस्ताने - प्रोटिस्ट ब्लॉक - 1589 
8) ऍड राजेंद्र श्रीरामजी महाडोळे - वंचित बहुजन आघाडी - 112079 
9)शेडमाके नामदेव माणिकराव - गोंडवाना गणतंत्र पार्टी - 3071 
10) अरविंद नानाजी राऊत - अपक्ष - 1473 
11)नामदेव केशवराव किन्नाके - अपक्ष - 5639 
12) मिलिंद प्रल्हाद दहिवडे - अपक्ष - 2426 
13)राजेंद्र किसनराव हजारें -अपक्ष - 4505 
14)नोटा -11377 

पूर्ण EVM मतदान -1233786 

पूर्ण मतदान (EVM+ पोस्टल )= 1238474

संपूर्ण आकडेवारी नुसार 44733 मतांनी काँग्रेस चे बाळूभाऊ उर्फ सुरेश नारायण धानोरकर विजयी घोषित.