ब्रेकिंग न्यूज : राजुरा येथील जंगलात आढळले वृद्ध इसमाचे कुजलेल्या अवस्थेत मृत शरीर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : राजुरा येथील जंगलात आढळले वृद्ध इसमाचे कुजलेल्या अवस्थेत मृत शरीर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शोएब शेख -राजुरा 

राजुरा शहराला लागून असलेल्या इंदिरा नगर वस्तीजवळील जंगलात आज दुपारी 12:30च्या दरम्यान एक वृद्ध इसमाचे कुजलेल्या अवस्थेत शरीर आढळून आले आहे. 

सोनिया नगर येथील देवाजी बापूजी कोंडंमवार(65) हे गेल्या 3 दिवसा  पासून घरून बेपत्ता होते,हे मृत शरीर त्यांचे असल्याचा प्रथमदर्शनी खुलासा करीत घटनेचा पंचनामा सुरु असून अधिक तपास राजुरा पोलीस करीत आहेत. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात......