महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यवतमाळ तर्फे जिल्हाधीकाऱ्याना शासन निर्णयावर अंमलबजावणी करिता निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यवतमाळ तर्फे जिल्हाधीकाऱ्याना शासन निर्णयावर अंमलबजावणी करिता निवेदन

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 
आज दिनांक 27 मे 2019 रोजी जिल्ह्यातील पात्र असलेल्या कोतवाल प्रवर्गातिल बाधवांना शिपाई पदावर पदोन्नति मीळणेबाबत व जिल्यातील वर्ग -ड मध्ये पदोन्नतिस पात्र ठरलेल्या कोतवाल बांधव यांना दरमाहा 15,000/- रूपये मानधन मिळणेबाबत  मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
              

या वेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा अनिल जी मिलमिले, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पाचभाई,जिल्हा सचिव सुरेशराव येरमे, वणी ता. अध्यक्ष चंपत उइके, मारेगाव ता. सचिव अतुल बोबडे, वणी उपविभागीय अध्यक्ष बंडूजी लोहांडे, महादेव गाते,आनंदसिंग बैस, पि.व्ही. सावरकर,आर.एस. पेचे आधी सदश्य उपस्थित होते.