खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी :
आज सकाळी चंद्रपूर येथिल जुनोना चोकातिल आंबेडकर वॉर्ड येथे नागरिकांना हादरून टाकणारी घटना घडली.बाय पास बल्लरपूर रोड वर एक तीस वर्षीय युवक झाडाला पाय बांधुन मृत अवस्थेत आढळला. मृत युवकाचे नाव शुभम लोहकरे असून बाबूपेठ चंद्रपूर येथील रहिवासी आहे.
सदर घटनेची माहिती रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून हा घातपात आहे की आत्महत्या ह्या चा तपास रामनगर पोलीस निरीक्षक श्री हाके साहेब ह्यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहे.
अधिक माहिती थोड्याच वेळात ........