चंद्रपुरात बाळूभाऊ धानोरकर विजयी :महाराष्ट्रातून काँग्रेस चे एकमेव विजयी उमेदवार : टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात बाळूभाऊ धानोरकर विजयी :महाराष्ट्रातून काँग्रेस चे एकमेव विजयी उमेदवार : टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस चे उमेदवार बाळूभाऊ धानोरकर विजयी 55000च्या मताधिक्याने विजयी. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून येणारे काँग्रेस चे एकमेव उमेदवार. 

टीम खबरकट्टा तर्फे बाळूभाऊ धानोरकर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐