सोसिअल मीडिया चे यश : अखेर शर्वरी घरोटे अकोला येथे सापडली :5 मे च्या सकाळी घरूनच झाली होती बेपत्ता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सोसिअल मीडिया चे यश : अखेर शर्वरी घरोटे अकोला येथे सापडली :5 मे च्या सकाळी घरूनच झाली होती बेपत्ता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहरातील स्थानिक विठ्ठल मंदीर वार्डातील घनश्याम घराेटे यांची कन्या शर्वरी घराेटे ही 5 मे 2019 ला सकाळ पासुन बेपत्ता होती. 


चंद्रपुरातील जनतेनी सोशल मिडियाद्वारे शर्वरीला शोधण्याची मोहीम सुरू केली होती, अखेर शर्वरी ही अकोला येथे स्थानिक पोलिसांना मिळाली.

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मित्राने ती मुलगी मिळाली असे त्यांना दूरध्वनी वर संगीतल्या  नंतर तिचे बोलणे शर्वरीच्या आईबाबा यांचेशी करून देण्यात आल्यानंतर शर्वरीचा आवाज ऐकून आई बाबा यांनी तात्काळ अकोला येथे शर्वरी ला आणण्यासाठी जाणार असून सर्व कारणांचा योग्य तपास शहर पोलीस ठाणे करीत आहे.

आणि मुख्य म्हणजे आज लागलेल्या 10वि च्या निकालात शर्वरी 76% गुण मिळवून पास झालीये.खबरकट्टा टीम तर्फे तिचे हार्दिक अभिनंदन  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷