उद्या 28 मे ला दुपारी महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल : या संकेतस्थळावर वर बघता येणार ऑनलाईन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उद्या 28 मे ला दुपारी महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल : या संकेतस्थळावर वर बघता येणार ऑनलाईन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीच्या (HSC) निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 12वीचा निकाल उद्या 28मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


येथे पाहा निकाल

mahresults.nic.in,

maharashtraeducation.com, results.mkcl.org,

mahahsscboard.maharashtra.gov.in,

mahahsscboard.in


 • वरीलपैकी एका संकेतस्थळावर जा
 • संकेतस्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
 • बैठक क्रमांक टाका
 • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
 • निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल.


नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.