सतीश आकूलवार एन.टी.व्ही. रत्न पुरस्काने सन्मानित :ऐतिहासिक अहमदनगर शहरांत एन.टी.व्ही. न्यूज मराठी व्रूत्तवाहिनीचा 17 वा वर्धापन दिन संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सतीश आकूलवार एन.टी.व्ही. रत्न पुरस्काने सन्मानित :ऐतिहासिक अहमदनगर शहरांत एन.टी.व्ही. न्यूज मराठी व्रूत्तवाहिनीचा 17 वा वर्धापन दिन संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

महाराष्ट्राची आघाडीची व्रूत्तवाहिनी एन.टी.व्ही. न्यूज मराठी चा आज दिनांक 2 मे 2019 ला ऐतिहासिक अहमदनगर शहरात 17 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.


महाराष्ट्रातील संपन्न झालेल्या या सोहळ्यात सर्व प्रतिनिधी चा समावेश असताना वर्धापन दिनी तळागाळातील आणि ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याऱ्या व  सदैव तत्पर असणारे महाराष्ट्रातील प्रतिनिधी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील सतीश आकूलवार एन.टी.व्ही.न्यूज मराठी चंद्रपूर ब्युरो चीफ यांना ntv न्यूज मराठी च्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्य एन. टी. व्ही. रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.


निमित्याने सतीश अकुलवार यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार, टीव्ही प्रतिनिधी मित्र परिवाराकडून अभिनंदन ...🌷🌷🌷