खबरकट्टा / चंद्रपूर (नागभीड ):
1 मे 2019, 9 :30 सकाळी -
-नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी ठवरे येथील (वय 16 वर्षे) ही घरीं असताना काल दुपारी दोन वाजता बेपत्ता झाली. वडिलांनी व आईनी शोध घेतला पण सुगावा काहीच लागला नाही अशातच ग्रामिण रुग्णालय नागभीड येथे दाखल होताच तीचे घरीं फोन करून माहिती दिली.
मुलगी अनोळखी मुले, जसबीरसिंग संगतसिंग (वय 23) व स्वपनील बाबुराव बांबोळे (वय 28) दोघेहि चिमूर येथील रहिवासी आहेत ते इंजेवारी येथे लग्नाला जात आहे असे सांगुन ते चिमूर – नागभीड मार्गाने जात असताना ही मुलगी कशी मिळाली त्याचे मर्सडिज दुचाकी वाहन क्र MH- 34 BA-9045 तुन तिच्यावर बलात्कार केला आहे हे सर्व माहिती वेआद्यकिय अहवालातून स्पष्ट होईल तोपर्यंत हया दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
वृत्त लिहिपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे व पुढील तपास ठाणेदार बहादुरे यांचे मार्गदर्शन करताना पोलीस विभाग करीत आहे.
नागभीडच्या पोलीस ठाण्यात याच काळात 2 पाक्सको गुन्ह्याची नोंदणी झाली आहे हे प्रकरण पोलीस कसे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

------------------------------------------------------------
ब्रेकिंग न्युज :चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड येथे आदिवासी अल्पवयीन मुलीची हत्या : हत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -
30एप्रिल 2019, 11.00 रात्री -
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी गावात आज दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30वाजता एका 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीची हत्या झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुलीचे शव उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे सुरु असून मुलीचे पालक सोबत असून हत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात परंतु अत्याचार करून हत्या केली असल्याची शक्यता .
सदर प्रकणात दोन व्यक्तींना नागभीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
आधीच राजुरा येथील वसतिगृह अत्याचार प्रकरण देश भर गाजत असून याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात दररोज मोर्चे निघत असताना पुन्हा अश्याच प्रकारची घटना सामोरे येणे धक्कादायक आहे.
------------------------------------------------------------
आधीच राजुरा येथील वसतिगृह अत्याचार प्रकरण देश भर गाजत असून याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात दररोज मोर्चे निघत असताना पुन्हा अश्याच प्रकारची घटना सामोरे येणे धक्कादायक आहे.
------------------------------------------------------------
बातमी अपडेट्स थोड्याच वेळात .......