अल्पवयीन दुष्कर्म प्रकरणात पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषद :वाचा संपूर्ण बातमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्पवयीन दुष्कर्म प्रकरणात पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषद :वाचा संपूर्ण बातमी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
अल्पवयीन दुष्कर्म प्रकरणात पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषद आज चंद्रपूर येथे  संपन्न झाली.या प्रकरणात 12एप्रिल रोजी तात्काळ राजुरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 185/2019 कलम 376(अ ) (ब ) भादंवि सहकालम 4,बाल लैंगिक अपराध प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून ,प्रकरणात आजपर्यँत 5आरोपीना अटक करण्यात आली असून नवे पुढील प्रमाणे :
                   
1)छबण पचारे (वय 44),रामनगर कॉलनी राजुरा
2)नरेंद्र लक्ष्मण वीरूटकर (40),रामनगर कॉलनी राजुरा
3)कल्पना महादेव ठाकरे,राजुरा
4)लता मधुकर कन्नाके, राजुरा
5)व्यंकट स्वामी बोन्द्रेय्या जंगम (51),चुनाळा

              
अजपावेतो 7मुलींसोबत लेंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात निदर्शनास आले असून, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी, उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख यांच्यासहित 14सदस्यीय  टीम अधिक तपास करत आहेत.