चुनाळा निवासी माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुमतीताई मोरेश्वरराव पावडे यांचे दुःखद निधन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चुनाळा निवासी माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुमतीताई मोरेश्वरराव पावडे यांचे दुःखद निधन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चुनाळा निवासी माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुमतीताई  मोरेश्वरराव पावडे यांचे आज दिनांक 23 एप्रिल 2019 सायं6 .15 ला चुनाळा  येथे दिर्घ आजाराने निधन झाले. नागपुरात गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते .माजी आमदार श्री सुंदर्शन निमकर यांच्या त्या जेष्ठ भगिनी आहेत.


देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो.त्याचे अंतिम संस्कार उद्या दि 24 एप्रिल ला केले  जाईल.