आक्रोश जनतेचा :पाठिंबा आमचा - आक्रोश मोर्चाला बहुजन समाज पार्टी पाठिंबा -आशिष करमनकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आक्रोश जनतेचा :पाठिंबा आमचा - आक्रोश मोर्चाला बहुजन समाज पार्टी पाठिंबा -आशिष करमनकर

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : आक्रोश जनतेचा :पाठिंबा आमचा -
                 

दि. 18/04/2018ला होणारया आक्रोश मोर्चा ला बहुजन समज पार्टी राजूरा विधानसभा  च्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात येत असुन,पिडीत परिवाराला न्याय मिळत पर्यंत बहुजन समाज पार्टी चे संपूर्ण पदाधिकारी  समस्त आदिवासी जनतेच्या व पिडीत परिवाराच्या पाठीशी आहेत.  

तरी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सकाळी ठीक 12वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित रहावे असे आवाहन आशिष करमरकर -(बहुजन समाज पार्टी विधानसभा निरिक्षक ,राजूरा)