- Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा येथील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक,चंद्रपूर श्री माहेश्वर रेड्डी व आदिवासी प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर श्री योगेश कुंभेजकर यांचेकडे निवेदन सादर करून वसतिगृहातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन निष्काळजी पणे प्रकल्प हाताळणाऱ्या संचालकांवर योग्य कारवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे सरचिटणीस व मनसे जिल्हा संघटक राजू कुकडे व  खबरकट्टा संचालिका व युवा पत्रकार संघ राजुरा च्या सचिव गोमती पाचभाई यांच्यातर्फे करण्यात आली. 
   

www.khabarkatta.com